Polite

Prasad yewale thumbnail
2.9K

Prasad yewale

शब्दाने शब्द वाढतो शब्दच मन मोडतो शब्द वेठीस धरतो शब्दांनीच जीव जडतो शब्द असे अलंकार शब्दांचाच दुराचार शब्दच देती आकार शब्दांचाच आधार शब्दांच्याच गूम्फू माळा शब्दच ऋतू हिवाळा शब्दच जोडती नाळ